Loading...
Gandhi Vidyalay Shikshan Sanstha, Kondha
बातमी
5 सप्टेंबर - शिक्षक दिन     14 सप्टेंबर - हिंदी दिवस     14 नोव्हेंबर - बाल दिवस    

प्राचार्य संदेश

गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा ता. पवनी जि . भंडारा अंतर्गत चालणारी गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा विद्यालय सावरला ता. पवनी जि . भंडारा या विद्यालयाची स्थापना जुलै १९८४ ला झाली. तेव्हा विद्यालयाची स्थापना करताना प्रबंध संस्थापक स्व. तुकारामजी मोटघरे साहेबांच्या उद्देश हा ग्रामीण व जंगल व्याप्त परिसरातील विद्यार्थांनी शिक्षणाचे प्रवाहात यावेत व त्याने शिक्षण घेता यावेत हा होता.

तसेच आज आमचे संस्था अध्यक्ष साहेब मा. ऍड आनंदजी जिभकाटे यांनी मोठा उद्देश ठेवला आहे कि ग्रामीण विद्यार्थी देखील शहरी विद्यार्थ्या प्रमाणे मोठी झाली पाहिजे उच्च विद्या विभूषित झाली पाहिजे त्या साठी त्यांनी २००९ -१० या सत्र पासून सावरला येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले

सध्या विद्यार्थंची भौतिक सुविधांनी पूर्ण भव्य इमारत उभारली गेली या संगणकापासून प्रोजेक्टर पर्यंत सर्व साधन आहेत. त्याच बरोबर विद्यार्थाना शिकवण्यासाठी शिक्षक हि तेवढेच उच्च शिक्षित आहे ते विद्यार्थ्यां साठी ते विद्यालयात वेगवेगळी उपक्रम राबवितात यात क्रीडा, सांस्कृतिक , विज्ञान आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यालयात थोर पुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथी यांनाहि प्राधान्याने साजऱ्या केल्या जातात. त्यात विद्यार्थानाच प्राधान्य दिले जाते.

अधिक वाचा

सुविधा

प्रयोगशाळा

वेगळी विशाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक प्रयोगशाळा

ग्रंथालय

वाचन कक्षामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके उपलब्ध आहेत.

वर्ग कक्ष

नैसर्गिक प्रकाश आणि ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेंटिलेशनसह शाळेत विशाल वर्ग कक्ष आहे

माजी विद्यार्थी, आमच्यात सामील व्हा

Alumni

जर तुम्ही या शाळा किंवा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात.

येथे क्लिक करा, आमच्यासह सामील व्हा
8 एकूण गावे
35 एकूण कर्मचारी
18 एकूण संगणक
1200 एकूण विद्यार्थी